Tu Gupit Kunala Sangu Nako / तू गुपित कुणाला सांगू नको आपुले Lyrics in Marathi

तू गुपित कुणाला सांगू नको आपुले मी नवं नवलाचे स्वप्न काल पाहिले स्वप्नात सावळा हरी ये वाजवीत बासरी त्या मधुर स्वराने मन माझे मोहिले कर घालून माझ्या गळा गुजगोष्टी करी सावळा हलकेच तये अधरास अधर जुळविले मी दचकून उठले गडे परी घडू नये ते घडे कपट्याने माझे हृदयच हे चोरिले Tu Gupit Kunala Sangu Nako … Read more