Tu Hi Re Maza Mitwa / तू ही रे माझा मितवा Lyrics in Marathi

वेड्या मना सांग ना, खुणावती का खुणा माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हा तुझ्यासवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे हो, सुटतील केव्हा उखाणे नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे, तू … Read more