Tu Jarashi / तू जराशी…. ये उराशी Lyrics in Marathi

मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती मग सावल्या सुखाच्या अन् घट्ट बिलगून येती ही रात ओठांतली…. दरवळते चांदणे आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी…. ये उराशी या सावळ्या नशेची हवा गार ओघळते लय आज देहाची अलवार विरघळते तू सोडवून जाशी तरी माझे गुंतणे आहे आतुरले हळवे हे एक मागणे तू जराशी…. ये उराशी … Read more