Tu Jithe Mee Tithe (Photocopy) / तू जिथे मी तिथे Lyrics in Marathi

तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे …. आता स्पर्श ओल्या … वाटा मी न माझी राहिले आता सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे हे असे माझे तुझे अन् त्या ढगांवर चालणे शोधते स्वतःला भेटूनी तुला पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता स्पर्श ओल्या मोकळ्या … Read more