Tu Mila Timepass (TP2) / तू मिला Lyrics in Marathi

गुमसुम सावली, अलगद धावली हिरवळली पुन्हा मखमल प्रेमाची रिमझिम भासले, रुणझुण वाजले नकळत छेडली, सरगम प्रेमाची अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफिला हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिरसे गुल खिला तू मिला, तू मिला बहरून आले क्षण हे जो तू मिला मोहरून गेले मन हे जो तू मिला, तू मिला तू मिला, तू मिला मिले जुले सारे नजारे नये … Read more