Tu Nastis Tar / तू नसतिस तर गेले असते Lyrics in Marathi

तू नसतिस तर गेले असते रोप चिमुकले सुकूनवाकुन तू नसतिस तर केले असते कुणी तयावर अमृतसिंचन तू नसतिस तर मिळता कोठुन घरट्याचा हा रम्य निवारा तू नसतिस तर मिळता कोठुन पंखाखाली गोड उबारा तू नसतिस तर कळली नसती कळ्याफुलांची कोमल बोली तू नसतिस तर मिळली नसती मृदु शीतलता चांदण्यातील तू नसतिस तर कळले नसते जीवन … Read more