Tu Thamb Dur Tethe / तू थांब दूर तेथे Lyrics in Marathi

तू थांब दूर तेथे, येऊ नकोस जवळी जुळती न जोवरी या गीतामधील ओळी रेषेपलीकडे त्या तू एक स्वप्न माझे मी धुंद लोचनांनी पाही युगे युगे जे टाकी पुसून जादू तव हाक ही यावेळी येई सुगंध कुठुनी मजला नको कळाया गतजन्मीच्या कहाण्या वाऱ्यास या पुसाव्या होईल कागदाचे हे फूल ना सकाळी Tu Thamb Dur Tethe Lyrics … Read more