Vitthala, Tu Veda Kumbhar / विठ्ठला, तू वेडा कुंभार Lyrics in Marathi

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसी तू, तूच ताडिसी न … Read more