Tuch Majhi Aai Deva / तूच माझी आई देवा Lyrics in Marathi

तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानुनी घे सेवा पोटी घाल पाप चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य … Read more