Tuj Pahile Ase / तुज पाहिले असे अन् नशिबात ये गुलामी Lyrics in Marathi

तुज पाहिले असे अन् नशिबात ये गुलामी घायाळ काळजाला काही मुळी सुचेना तुजवाचुनी जिवाला काहीच अन् रुचेना या भाळल्या जिवाची पहिली अशी सलामी नजरेत धुंद होत्या हुकमी तुझ्या कट्यारी घालून घाव गेल्या माझ्या असे जिव्हारी आव्हान झेलले मी अन् जाहलो निकामी डोळ्यांत घेऊनी तू आलीस धुंद नाती लावून चांदण्याची गेलीस आग गाठी स्वप्नास रंग आले … Read more