Tuj Sagun Mhano / तुज सगुण म्हणो की निर्गुण रे Lyrics in Marathi

तुज सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकु गोविंद रे अनुमाने ना अनुमाने ना श्रुती नेति नेति म्हणती गोविंदु रे तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे स्थूळ, सूक्ष्म एकु गोविंदु रे तुज दृश्य म्हणो कि अदृश्य रे दृश्य, अदृश्य एकु गोविंदु रे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले बाप रखुमादेवीवरू विठ्ठलु रे #SantVani #Abhang Tuj Sagun … Read more