Tujhe Ni Majhe Ivale Gokul / तुझे नि माझे इवले गोकुळ Lyrics in Marathi

तुझे नि माझे इवले गोकुळ दूर आपुले वसवू घरकुल घरट्यापुढती बाग चिमुकली जाईजुईच्या प्रदसन्न वेली कोठे मरवा कुठे मोगरा सतत उधळितो सुगंध शीतल त्या उद्यानी सायंकाळी सुवासिनी तू सुमुख सावळी वाट पाहशील निज नाथाची अधिरपणाने घेशिल चाहूल चंद्र जसा तू येशिल वरती मी डोळ्यांनी करीन आरती नित्य नवी ती भेट आपुली नित्य नवा तो प्रमोद … Read more