Tujhya Pankha Varuni Ya / तुझ्या पंखावरूनी या Lyrics in Marathi

तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशिल का तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का गंध नवा धुंद करी हवेत हा गारवा साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजीवा प्रीतीच्या स्वप्नी सदा अशीच येशिल का आज नवे गीत हवे सांगे मनोभावना आज दिसे विश्व कसे नवे नवे लोचना नित्याचा सांग सदा माझाच होशिल का … Read more