Tujhya Usala Lagal Kolha / तुझ्या ऊसाला लागल कोल्हा Lyrics in Marathi

फड सांभाळ तुऱ्याला गं आला तुझ्या ऊसाला लागल कोल्हा मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरापेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा सुरेख वस्तू म्हणजे आवतण जगा याला कुंपण घालशील किती जात चोरांची लई … Read more