Tula Pahile Mi Nadichya Kinari / तुला पाहिले मी नदीच्या किनारी Lyrics in Marathi

तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे इथे दाट छायांतुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे ! तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली निळागर्द भासे नभाचा किनारा न माझी मला अन्‌ तुला सावली मनावेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ? … Read more