Tumhasathi Kele Mi / तुम्हासाठी केले मी सोळा शृंगार Lyrics in Marathi

तुम्हासाठी केले मी सोळा शृंगार आज मनी नाचे सुखाची बहार कशी बोलू मी तोलू मी झेलू मी सारे इशारे आज अंगात रंगात देहात झाले पुकारे बाई ग, ध्यास लागे जीवाला कसला मीच झाले हो परकी मजला आई ग, छंद इष्काचा जुलमी जडला सजणा, कळी मधाळ माझी खुलवा काया रसाळ मिठीत झुलवा अहो राया माझ्या मनीचा … Read more