Tumhawar Keli Mee Marji Bahal / तुम्हावर केली मी मर्जी बहाल Lyrics in Marathi

तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडुन जाऊ रंगमहाल पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिरती जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल हुरहुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं विरह जाळीता मला रात ही पसरी मायाजाल लाडेलाडे अदबीनं तुम्हां विनवते बाई पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी … Read more