Tuza Ni Maza Ekpana / तुझा नि माझा एकपणा Lyrics in Marathi

तुझा नि माझा एकपणा कसा कळवा शब्दांना दोन आपुल्या भिन्न आकृती अंतरात पण एकच प्रीती काव्य कळे ते नयनांना जसा फुलांतून गंध दरवळे तसा मनातून स्नेह झुळझुळे मिळे चेतना कणांकणा चंद्र उगवता कमळे फुलती प्रीत उमलता हृदये जुळती ज्याच्या त्याला कळती खुणा Tuza Ni Maza Ekpana Lyrics Tujha ni maajha ekapana Kasa kalawa shabdaanna Don … Read more