Tya Kovlya Phulancha / त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला Lyrics in Marathi

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहिला मी पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी Tya Kovlya Phulancha Lyrics Tya kowalaya fulaancha baajaar paahila mi Paishaat bhaawanecha wyaapaar … Read more