Tya Majhiya Deshatale / त्या माझिया देशातले Lyrics in Marathi

त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे हे मोकळे आकाश गा वेटाळुनी चालले घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी मिरगामधी बरसातीला मल्हार गाती कुणी पिकलेपणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते साळीतल्या ओंब्यामधी पडसावली हालते ज्येष्ठतली चवळी नवी ढवळी फुले माळूनी पिवळ्या निळ्या पक्ष्यांसवे कानातली बोलणी ज्वारीतला कणसातला रुजला … Read more