Tya Phulanchya Gandhkoshi / त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का? Lyrics in Marathi

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ? त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का ? त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का ? गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का ? मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ? वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ? जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ? आसमंती … Read more