Tya Tarutali Visarle Geet / त्या तरुतळी विसरले गीत Lyrics in Marathi

त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकीत मुक्या मना मग भार भावना स्वरातूनी चमकते वेदना तप्तरणे तुडवीत हिंडतो ती छाया आठवीत विशाल तरु तरी फांदी लवली थंडगार घनगर्द सावली मनीची अस्फुट स्मिते झळकती तसे कवडसे तीत मदालसा तरुवरी रेलूनी वाट बघे सखी अधिर लोचनी पानजाळी सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत … Read more