Tya Tithe Palikade / त्या तिथे, पलिकडे, तिकडे Lyrics in Marathi

त्या तिथे, पलिकडे, तिकडे माझिया प्रियेचे झोपडे गवत उंच दाट दाट, वळत जाई पायवाट वळणावर अंब्याचे, झाड एक वाकडे कौलावर गारवेल, वाऱ्यावर हळु डुलेल गुलमोहर डोलता, स्वागत हे केवढे तिथेच वृत्ति गुंगल्या, चांदराति रंगल्या कल्पनेत स्वर्ग तो, तिथे मनास सापडे Tya Tithe Palikade Lyrics Tya tithe, palikade, tikade Maajhiya priyeche jhopade Gawat unch daat daat, … Read more