Udyogache Ghari Devta Laxmi Lyrics in Marathi

Udyogache Ghari Devta Laxmi Lyrics in Marathi उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, कृपा करी दुर्दैवाचे पहाड फोडू अमोल दौलत खणुनी काढू मातीमधुनी सोने लपले धरणीच्या उदरी उभ्या पिकाची हिरवी पाती कणसांमधले जपती मोती खळ्यात पडल्या डोंगर राशी, लुटूया दौलत खरी दैव आमुचे आम्ही घडविले भाग्यदान हे पदरी पडले … Read more