Uga Ka Kalij Maze Ule / उगा का काळीज माझे उले Lyrics in Marathi

Uga Ka Kalij Maze Ule / उगा का काळीज माझे उले Lyrics in Marathi उगा का काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले कधी नव्हे ते मळले अंतर कधी न शिवला सवतीमत्सर आज का लतिकावैभव सले काय मना हे भलते धाडस तुला नावडे हरिणी पाडस पापणी वृथा भिजे का जले गोवत्सांतिल पाहुन भावां काय वाटतो तुजसी … Read more