Ujadlya vari Sakhya Lyrics in Marathi

Ujadlya vari Sakhya Lyrics in Marathi उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे अजून … Read more