Vadal Vaar Sutala Ga / वादळ वारं सुटलं ग Lyrics in Marathi

वादलवारं सुटल ग, वार्‍यानं तुफान उठलं ग भिरभिर वार्‍यात, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं वादलवारं सुटलं ग गडगड ढगात बिजली करी फडफड शिडात, धडधड उरी एकली मी आज घरी बाय संगतीला माज्या कुनी नाय सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत जागणार्‍या डोल्यांत सपान मिटलं सरसर चालली होडीची नाळ दूरवर उठली फेसाची माळ कमरेत जरा वाकूनिया पान्यामंदी … Read more