वादलवारं सुटलं गो | Vadal Vara Sutala Go Lyrics in Marathi

वादलवारं सुटलं गो | Vadal Vara Sutala Go Lyrics in Marathi वादलवारं सुटलं गो वार्‍यानं तुफान उठलं गो भिरभिर वार्‍यात पावसाच्या मार्‍यात सजनानं होडीला पान्यात लोटलं वादलवारं सुटलं गो ! गडगड ढगांत बिजली करी फडफड शिडात धडधड उरी एकली मी आज घरी बाय संगतीला माझ्या कुनी नाय सळसळ माडांत खोपीच्या कुडात जागनार्‍या डोल्यांत सपान मिटलं … Read more