Vakalya Disha Phuloon / वाकल्या दिशा फुलून Lyrics in Marathi

वाकल्या दिशा फुलून स्निग्ध गंध सावळा या फुलांत, या सुरांत, चंद्र घालतो गळा पावले अशी सलील नादती कुठीन नाद मी क्षितीज वाहतो तरी जुळे न शब्द गीत दुःख एक पांगळे जशी तरूंत सावली या उरांत पेटलीस का उन्हास काहिली असे कसे सुने सुने मला उदास वाटते जशी उडून पाखरे नभांत चालली कुठे Vakalya Disha Phuloon … Read more