Valan Vatatalya / वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद Lyrics in Marathi

वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध अशीच बांधलेली जन्माची नातीगोती स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती मातीचा गंध ओला, दरवळ रानभरी पिकांत वेचताना पाऊस ओल्या पोरी कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येतं मन आकाश पांघरूनी निर्मळ गाणं गावं पक्ष्यांच्या पंखावर माहेरी रोज यावं #VikramGokhale #SonaliKulkarni #JabbarPatel Valan Vatatalya Lyrics Walan waataantalya jhaadit … Read more