Navika Re, Vara Wahe Re / नाविका रे, वारा वाहे रे Lyrics in Marathi

नाविका रे, वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे सांजवेळ झाली आता, पैल माझे गाव रे आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे नवा साज ल्याईले मी गौरीवाणी सजले मी, चांदवा ल्याला माझा जीव उरामंदी फुलुनी आला नाचते … Read more