Varyavarti Gandh Pasarla / वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे Lyrics in Marathi

वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता, उधाणलेला स्वर धुंद झाला, मनी छेडलेला शहारलेल्या, उधाणलेल्या, कसे सावरावे स्वप्नातले गाव माझ्या पुढे दिवसांचा पक्षी अलगद उडे फांदीच्या अंगावरती चिमणी ही चिवचिवणारी झाडात लपले सगे सोयरे हा गांव माझा जुन्या आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाउसगाणे कसे साठवावे … Read more