Varyavarti Ghet Lakeri / वाऱ्यावरती घेत लकेरी Lyrics in Marathi

वाऱ्यावरती घेत लकेरी गात चालल्या जललहरी चहु दिशांना प्रेमरसांकित लकेर घुमवी सुरेल संगीत अन् संध्येच्या गाली नकळत स्वप्न रंगवी निलांबरी ताल धरोनी हरित तृणांचे मोहक पाते मुरडत नाचे फुल होऊनि कुंदकळीचे गंध उधळिते मोदभरी भेदभाव हे विसरून सगळे आनंदाने गायिलेले सप्तस्वरांचे गीत रंगले सात वेगळ्या सरोवरी Varyavarti Ghet Lakeri Lyrics Waऱyaawarati ghet lakeri Gaat chaalalya … Read more