Vatevar Kate Vechit Chalalo / वाटेवर काटे वेचीत चाललो Lyrics in Marathi

वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलात चाललो मिसळुनि मेळ्यात कधी एक हात धरुनी कधी आपुलीच साथ कधी करित चाललो आधिचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद नादातच शीळ वाजवीत चाललो चुकली तालात चाल लागला जिवास बोल ढळललेला तोल सावरीत चाललो खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे फेकून देऊन आता परत चाललो Vatevar Kate Vechit Chalalo Lyrics … Read more