Vijay Pataka Shreeramachi / विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी Lyrics in Marathi

विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले मंदिरी गुलाल उधळून नगर रंगले, भक्तगणाचे थवे नाचले रामभक्तीचा गंध दरवळे, गुढ्यातोरणे घरोघरी ग आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी श्रीरामाचा गजर होऊनी, पावन त्रिभुवन झुकते चरणी भक्त रंगले गुणी गायनी, भक्ती युगाची ललकारी ग Vijay Pataka Shreeramachi Lyrics Wijay pataaka … Read more