Vikat Ghetla Shyam / विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम Lyrics in Marathi

नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम जितुके मालक, तितकी नावे, हृदये तितकी याची गावे कुणी न ओळखी तरीही याला, दीन … Read more