Visar Preet Visar Geet / विसर प्रीत विसर गीत Lyrics in Marathi

विसर प्रीत विसर गीत, विसर भेट आपुली यापुढे न चांदरात, यापुढे न सावली कंठ दाटतो असा, शब्दही मुळी न फुटे काळजात एक एक, तंतुही तसाच तुटे मीच मांडिल्या घरात शून्यता विसावली शब्द तू दिलास एक, राहिलो विसंबुनी वंचिलेस गे अखेर तूच शपथ मोडुनी तू उगाच स्वप्न्वेल संशयात जाळिली डोळियांत मी तुझ्या अखेर पाप जाहलो झेलण्या … Read more