Vitthala Konta Zenda Gheu Haati / विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ? Lyrics in Marathi

जगण्याच्या वारीत मिळेना वाट साचले मोहाचे धुके घनदाट आपली माणसं आपलीच माती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ? आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचाऱ्या जळती वाती वैरी कोण आहे इथे कोई साथी विठ्ठला …कोणता … Read more