Ya Zopdit Mazya Lyrics in Marathi

Ya Zopdit Mazya Lyrics in Marathi राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होती चोऱ्या दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या जाता त्या महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या महाली मऊ … Read more