येशिल येशिल येशिल राणी पहाटे पहाटे येशिल Lyrics in Marathi

येशिल येशिल येशिल, राणी पहाटे पहाटे येशिल तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन दोशिल ओलेती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल चंद्र मावळेल, वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा भानात नसून गालात हसून ललाट … Read more