Zala Mahar Pandharinath / झाला महार पंढरीनाथ Lyrics in Marathi

झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात नेसला मळिण चिंधोटी घेतली हातामधी काठी घोंगडी टाकिली पाठी करी जोहार दरबारात मुंडाशात बांधली चिठी फेकतो दुरुन जगजेठी दामाजीनं विकली जी कोठी त्याचं घ्यावं दाम पदरात खळखळा ओतिल्या मोहरा घ्या जी मोजून, पावती करा ढीग बघून चमकल्या नजरा शहा घाली बोट तोंडात #PuLaDeshpande #RajaParanjpe Zala Mahar Pandharinath Lyrics … Read more