Zatkun Taak Jeeva / झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा Lyrics in Marathi

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा होईल ताप काही मध्यान्ही च्या उन्हाचा अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसायचे हसुनी करी परि ते वर्षाव सौरभचा का कालचा उद्याला देसी उगा हवाला द्यावाच वाटतो ना मग … Read more