Zingaat / झिंगाट Lyrics in Marathi

उरात होतंय धड धड लाली गालावर आली आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं हात भरून … Read more