Utha Utha Chiu Tai Lyrics – उठा उठा चिऊताई
Utha Utha Chiu Tai Lyrics – उठा उठा चिऊताई उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले………२ डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही !……. २ उठा उठा चिऊताई सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी…….. २ डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही !………. २ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही ! उठा उठा चिऊताई लगबग पाखरे ही … Continue reading Utha Utha Chiu Tai Lyrics – उठा उठा चिऊताई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed