येग येग विठाबाई लिरिक्स – Yega Yega VIthabai Lyrics

येग येग विठाबाई लिरिक्स – Yega Yega VIthabai Lyrics

येग येग विठाबाई,
माझे पंढरीचे आई || धृ ||

भीमा आणि चंद्रभागा,
तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||

इतुक्यासाहित त्यां बा यावे,
माझे रंगणी नाचावे || २ ||

माझा रंग तुझे गुणी,
म्हणे नामयाची जनी || ३ ||

Leave a comment

Your email address will not be published.