शोधिसी मानवा राऊळी- Shodhisi Manava Rauli Lyrics in Marathi

शोधिसी मानवा राऊळी- Shodhisi Manava Rauli Lyrics in Marathi शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी ? सूर येती कसे, वाजते बासरी ? रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी गंध का हासतो, पाकळी सारुनी ? वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी भोवताली तुला, साद घाली कुणी खूण … Read more

पद्मनाभा नारायणा – Padmanabha Narayana Lyrics in Marathi

पद्मनाभा नारायणा – Padmanabha Narayana Lyrics in Marathi श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥१॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महानंदा महानुभावा । सदाशिवा सहजरूपा ॥२॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥३॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी । … Read more

Aata Kothe Dhave Man Lyrics in Marathi – आता कोठें धावे मन

Aata Kothe Dhave Man Lyrics in Marathi – आता कोठें धावे मन आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ।।१।। भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ।।२।। प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ।।३।। तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगें खरे माप ।।४।। 0watch?v=efOiZtldAXA  

Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा

Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे पांघरसी जरि असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे मुकी अंगडी बालपणाची रंगित वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे या वस्त्राते विणतो कोण एकसारखी नसती दोन कुणा … Read more

Sundar Te Dhyan Lyrics in Marathi – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

Sundar Te Dhyan Lyrics in Marathi – सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व … Read more

मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi

मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी सरग्याची … Read more

तेजोनिधी लोहगोल – Tejonidhi Loh Gol Lyrics in Marathi

तेजोनिधी लोहगोल – Tejonidhi Loh Gol Lyrics in Marathi तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज हे दिनमणी व्योमराज ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा दाहक परि संजीवक तरुणारुण … Read more

Gajanana Shri Ganaraya Lyrics in Marathi – गजानना श्री गणराया

Gajanana Shri Ganaraya Lyrics in Marathi – गजानना श्री गणराया गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया मंगलमुर्ती श्री गणराया आधी वंदू तुज मोरया सिंदुरचर्चित धवळे अंग चंदन उटी खुलवी रंग बघता मानस होते दंग जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुज मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया गौरीतनया भालचंद्रा देवा कृपेच्या तू … Read more

Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi – तोच चंद्रमा नभात

Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi – तोच चंद्रमा नभात तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी ! नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ? … Read more

Swar Aale Duruni Lyrics in Marathi – स्वर आले दुरुनी

Swar Aale Duruni Lyrics in Marathi – स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी निर्जीव उसासे वार्‍यांचे, आकाश फिकटल्या तार्‍यांचे कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले होता हृदयाची दो शकले, जखमेतून क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कुणी पडसाद कसा आला … Read more