नवरी आली Navari aali Lyrics

नवरी आली Navari aali Lyrics Navari aali Lyrics in Marathi गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली सजणी, मैत्रिणी, जमल्या अंगणी चढली तोरणं मांडवदारी किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या… Continue reading नवरी आली Navari aali Lyrics

Aai Kuthe Kay Karte Title Song Lyrics – आई कुठे काय करते

Aai Kuthe Kay Karte Title Song Lyrics – आई कुठे काय करते Aai Kuthe Kay Karte Lyrics in MARATHI पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते जी … ती आई पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते… Continue reading Aai Kuthe Kay Karte Title Song Lyrics – आई कुठे काय करते

Dhaga Dhaga Lyrics In Marathi

Dhaga Dhaga Lyrics In Marathi Man dhaga dhaga lyrics in Marathi: असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता सांगा जरा असे कसे लपायचे रे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुवा मन धागा धागा जोडते नवा मन धागा… Continue reading Dhaga Dhaga Lyrics In Marathi

Nimbonichya Jhadamage lyrics in Marathi

Nimbonichya Jhadamage lyrics in Marathi निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई… Continue reading Nimbonichya Jhadamage lyrics in Marathi

Majha Hoshil Na Title Song Lyrics| माझा होशील ना

Majha Hoshil Na Title Song Lyrics| माझा होशील ना Maza Hoshil Na Lyrics in Marathi नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील… Continue reading Majha Hoshil Na Title Song Lyrics| माझा होशील ना

घे लल्लाटी भंडार Nadichya Palyad Lyrics | Lallati Bhandar

घे लल्लाटी भंडार Nadichya Palyad Lyrics | Lallati Bhandar Nadichya Palyad Lyrics नदीच्या पल्याड आईचा डोंगुर डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर घालु जागर जागर डोंगर माथ्याला घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं नाद आला ग आला ग जिवाच्या घुंगराला… Continue reading घे लल्लाटी भंडार Nadichya Palyad Lyrics | Lallati Bhandar

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला | Ne Majasi Ne Parat Matrubhumila

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला | Ne Majasi Ne Parat Matrubhumila ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें… Continue reading ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला | Ne Majasi Ne Parat Matrubhumila

तुला जपणार आहे – Tula Japnar aahe Lyrics – Khari Biscuit

तुला जपणार आहे – Tula Japnar aahe Lyrics – Khari Biscuit कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय, हा… Continue reading तुला जपणार आहे – Tula Japnar aahe Lyrics – Khari Biscuit

Mauli Mauli Lyrics – माऊली माऊली लिरिक्स

Mauli Mauli Lyrics – माऊली माऊली लिरिक्स विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो … तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो … भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची… Continue reading Mauli Mauli Lyrics – माऊली माऊली लिरिक्स

अप्सरा आली Apsara Aali Song Lyrics | Natrang

अप्सरा आली Apsara Aali Song Lyrics | Natrang कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली छबिदार सुरत… Continue reading अप्सरा आली Apsara Aali Song Lyrics | Natrang