Ganpati Aarti Sangrah Marathi Lyrics

Ganpati Aarti Sangrah Marathi Lyrics सुखकर्ता दुखहर्ता – गणपति आरती (Ganpati aarti Marathi) सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची|कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती|दर्शनमात्रे मनकामना पुरती|| रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा|चंदनाची उटी कुंकुमकेशरा|हिरे जडित मुकुट शोभतो बरा|रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 || लंबोदर … Read more

नादातून या नाद निर्मितो लिरिक्स Naadatun Ya Naad Nirmito Lyrics in Marathi

नादातून या नाद निर्मितो लिरिक्स Naadatun Ya Naad Nirmito Lyrics in Marathi ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। नाद निर्मितो मंगलधाम ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। परब्रह्मात आहे राम ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। चैतन्यात आहे राम ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। नाद निर्मितो … Read more

रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स – Radu Nako Re Bada Mi Panyala Jate Lyrics

रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स – Radu Nako Re Bada Mi Panyala Jate Lyrics रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स रडु नको बाळा मी पाण्याला जाते  पाण्याला जाते बाळा पाण्याला जाते बाळा रडु नको बाळा मी पाण्याला जाते  खारे खोबरे तुला खायाला देते  खायाला देते  बाळा खायाला देते  रडु नको बाळा मी पाण्याला जाते  … Read more

Devichi Aarti Marathi Lyrics

Durge Durgat Bhari Lyrics – दुर्गे दुर्घट भारी दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारीअनाथनाथे अंबे करुणा विस्तारीवारी वारी जन्म मरणांतें वारीहारी पडलो आता संकट निवारी॥१॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनीसुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाहीचारी श्रमले परंतु न बोलवे काहीसाही विवाद करता पडले प्रवाहीते तू भक्तांलागी पावसि लवलाही॥२॥ जय … Read more

Tirtha Vitthal Kshetra Lyrics in Marathi

Tirtha Vitthal Kshetra Lyrics in Marathi तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं

Parabramha Nishkam Lyrics in Marathi

Parabramha Nishkam Lyrics in Marathi परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ह्मणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी बहुता पुण्यें बहुता … Read more

Nam Techi Roop Lyrics in Marathi

Nam Techi Roop Lyrics in Marathi नाम तेंचि रूप, रूप तेंचि नाम । नामारूप भिन्‍न नाहीं नाहीं आकारला देव नामरूपा आला । ह्मणोनी स्थापिलें नामवेदीं नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन नामा ह्मणें नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले

Deva Tujha Mi Sonar Lyrics in Marathi

Deva Tujha Mi Sonar Lyrics in Marathi देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रंदिवस

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस पिवळा पिवळा ड्रेस तुला पाहुनिया सोनू माझी जणू माझा मूड झाला फ्रेश तुला पाहुनिया सोनू माझी जणू माझा मूड झाला फ्रेश सांग गुलाब केसात घालीन व्हटाला लाली पावडर ग कानामध्ये नाजूक बाली जशी तू … Read more

Dudi var Dudi lyrics in Marathi

Dudi var Dudi lyrics in Marathi दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या निघाल्या ………. दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या हो दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या…निघाल्या दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात … Read more