Aata Kothe Dhave Man Lyrics in Marathi – आता कोठें धावे मन

Aata Kothe Dhave Man Lyrics in Marathi – आता कोठें धावे मन

आता कोठे धावे मन ।
तुझे चरण देखिलिया ।।१।।

भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ।।२।।

प्रेमरसे बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ।।३।।

तुका म्हणे आम्हा जोगे ।
विठ्ठला घोगें खरे माप ।।४।।

0watch?v=efOiZtldAXA

Leave a Comment