Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Ek lajran sajra mukhda lyrics in marathi | लाजरान साजरा मुखडा लिरिक्स

लाजरान साजरा मुखडा लिरिक्स | Lajran Sajra Mukhda Lyrics मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुललातुझ्या रुपाचं गोंदन, माझ्या मनात हा भिनला -2 एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रंआली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला रं -2 || ध्रु || तुझं रूप हे नक्षत्राचं , जनु बहरल्या रानाचंतुझ्या रूपामंधी हरलो मी,… Continue reading Ek lajran sajra mukhda lyrics in marathi | लाजरान साजरा मुखडा लिरिक्स

Jagnyache deva lyrics in marathi

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळदुर्गुणाचा वळ पहावेनासदगुणांची देवा वाढो ऐसी कळमरणाची झळ साहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळउन्मादाचा मळ झाकवेना..विठ्ठलाची आस वाढावी सरळविषाचे करळ टाकावेना..जगण्याचे देवा ….. ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञानचरणात ध्यान राहुदेगा..अमृताची वेल अमृताचा देहभक्तीचा मृदुंग वाजुदेगा..विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे..घडो तुझी प्रीत वाढो तूझा संगजीवनाचा रंग पाहुदेगा..… Continue reading Jagnyache deva lyrics in marathi